पंतप्रधान कार्यालय
राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2023 9:41AM by PIB Mumbai
राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राजमाता विजया राजे सिंधिया यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले, असे मोदी म्हणाले. गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रत्येकाला बलशाली भारत घडवण्यासाठी प्रेरणा देतात, असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“राजमाता विजयाराजे सिंधिया जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न बलशाली भारत घडवण्यासाठी सर्वांना प्रेरणा देतील.”
***
NM/SonalChavan/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1966923)
आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam