पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
11 OCT 2023 9:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. नानाजी देशमुख यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी भागाच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांची त्याग आणि सेवेची भावना प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत राहील, असेही मोदी म्हणाले.
आपल्या एक्स संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त माझी आदरपूर्वक श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांची त्याग आणि सेवेची भावना प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहील.
******
NM/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966560)
अभ्यागत कक्ष : 166
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam