केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सप्टेंबर 2023 मधील भर्तीचा अंतिम निकाल जाहीर
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2023 3:56PM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सप्टेंबर 2023 मधील खालील भर्तीचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या सूचित केले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य तो विचार करण्यात आला परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/ त्यांची पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल आयोगाने खेद व्यक्त केला आहे.
यादीसाठी येथे क्लिक करा
***
S.Bedekar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965076)
आगंतुक पटल : 148