पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भालाफेकीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल किशोर जेना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
Posted On:
04 OCT 2023 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भालाफेकीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल किशोर जेना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर केलेली पोस्ट:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीतील आपली कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताला आणखी एक रौप्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेत हे शानदार रौप्यपदक जिंकल्याबद्दल किशोर जेनाचे अभिनंदन. देशाला या विजयाचे कौतुक आहे.”
Jaydevi PS/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1964342)
अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada