पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 35 किमी चालण्याच्या शर्यतीत मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या राम बाबू आणि मंजू राणी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
04 OCT 2023 12:48PM by PIB Mumbai
हँगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 35 किमी चालण्याच्या शर्यतीत मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम बाबू आणि मंजू राणी यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“राम बाबू आणि मंजू राणी यांनी 35 किमी चालण्याच्या शर्यतीत मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकासह भारताला गौरव प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. विलक्षण प्रतिभा असलेल्या या खेळाडूंनी दाखवलेले प्रचंड धैर्य आणि दृढनिर्धाराशिवाय हे झाले नसते.”
***
S.Thakur/S.Chavan/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1964050)
Read this release in:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu