पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटू पारुल चौधरीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 03 OCT 2023 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटू पारुल चौधरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले, तिची कामगिरी  खरोखरच थक्क करणारी  असल्याचे सांगून भविष्यातल्या तिच्या वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"महिलांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या  पारुल चौधरीचा अभिमान वाटतो.

तिची कामगिरी खरोखरच थक्क करणारी होती. अशीच उंच भरारी घेत यशाच्या दिशेने तिची घोडदौड सुरु राहो.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1963869) Visitor Counter : 77