पंतप्रधान कार्यालय
नारीशक्ती वंदन अधिनियम म्हणजे सर्वसमावेशी शासनाच्या नव्या पर्वात पदार्पण- पंतप्रधान
Posted On:
25 SEP 2023 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
'नारीशक्ती वंदन अधिनियममुळे सर्वसमावेशी शासनाच्या नव्या पर्वाची कवाडे उघडली जातील आणि धोरणे व कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेतील महिलांच्या सहभागासमोरचा मोठा अडथळा दूर होईल', असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका लेखाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
एक्स या समाजमाध्यमावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणतात-:
"नुकत्याच संमत झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे सर्वसमावेशी शासनाच्या नव्या पर्वात पदार्पण कसे करता येईल, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर स्पष्ट केले आहे."
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1960586)
Visitor Counter : 176
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam