पंतप्रधान कार्यालय

जी 20 परिषदेच्या आयोजनात सहभागी कर्मचाऱ्यांशी साधलेल्या संवादाची झलक पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 23 SEP 2023 9:36PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनात सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

अनेक वरिष्ठ पत्रकारांनी X वर या संवादाचे क्षण पोस्ट केले.

पंतप्रधानांनी खालील पोस्ट पुन्हा पोस्ट केल्या.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960028) Visitor Counter : 72