पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2023 11:25AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले भाग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"देशभरातील माझ्या कुटुंबीयांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता विनायकाच्या पूजनाशी निगडित प्रत्येक उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो! गणपती बाप्पा मोरया!!
"सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!"
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1958709)
आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam