पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शांतिनिकेतनचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून  आनंद व्यक्त

Posted On: 17 SEP 2023 9:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

मोदी यांनी X वर पोस्ट केले:

"गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे स्वप्न आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे मूर्त स्वरूप असलेल्या शांतिनिकेतनचा  @UNESCO जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद झाला आहे.  सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे."

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1958356) Visitor Counter : 149