पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रीड मंचाअंतर्गत येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
14 SEP 2023 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2023
प्रलंबित प्रकरणांचा मागोवा घेणाऱ्या राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड मंचा अंतर्गत सर्वोच्च न्यायालय येणार असल्याचे सरन्यायाधीशांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषणेचे कौतुक केले आहे. तंत्रज्ञानाच्या या उपयोगाने आपल्या देशातील न्याय वितरण प्रणालीत अधिक सुधारणा होण्याबरोबरच ती अधिक पारदर्शकही होईल असे पंतप्रधान म्हणाले.
एएनआयच्या एक्स वरील संदेशाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे कौतुकास्पद पाऊल. तंत्रज्ञानाच्या या उपयोगाने आपल्या देशातील न्याय वितरण प्रणालीत अधिक सुधारणा होण्याबरोबरच ती अधिक पारदर्शकही होईल.”
* * *
N.Chitale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957351)
Visitor Counter : 152
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam