कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तांदळाच्या पेरणीच्या क्षेत्राने ओलांडला 400 लाख हेक्टर क्षेत्राचा टप्पा


श्री अन्न/ भरड धान्याची 182 लाख हेक्टरवर पेरणी

ऊसाची 59.91 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड

खरीपाच्या पेरणीने ओलांडला 1088 लाख हेक्टरचा टप्पा

Posted On: 11 SEP 2023 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 सप्‍टेंबर 2023

 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 8 सप्टेंबर 2023 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची व्याप्ती किती क्षेत्रांमध्ये झाली आहे त्याची आठ सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

अनुक्रमांक

पिकाचे नाव

पेरणी झालेले क्षेत्रफळ

(क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये)

2023

2022

1

तांदूळ

403.41

392.81

2

डाळी

119.91

131.17

a

तूर

42.92

45.61

b

उडीद

31.89

37.08

c

मूग

31.11

33.67

d

कुळीथ

0.31

0.29

e

इतर डाळी

13.68

14.53

3

श्री अन्न अधिक भरड धान्ये

182.21

181.24

a

ज्वारी

14.08

15.58

b

बाजरी

70.84

70.46

c

नाचणी

8.73

9.29

d

लहान भरड धान्ये

5.24

4.93

e

मका

83.33

80.97

4

तेलबिया

191.49

193.30

a

शेंगदाणे

43.73

45.30

b

सोयाबीन

125.40

124.06

c

सूर्यफूल

0.70

2.00

d

तीळ

11.98

12.97

e

निगेर

0.57

0.88

f

एरंडेल

9.00

7.94

g

इतर तेलबिया

0.11

0.14

5

ऊस

59.91

55.65

6

ताग आणि मेस्ता

6.57

6.97

7

कापूस

125.00

126.87

एकूण

1088.50

1088.02

 

* * *

G.Chippalkatti/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1956304) Visitor Counter : 151