पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
07 SEP 2023 8:53AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन्माष्टमीच्या आजच्या मंगल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, श्रध्दा आणि भक्तीचा हा पावन सुमूहुर्त लोकांच्या जीवनात उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येवो.
पंतप्रधान आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले,
"जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तिचा हा पवित्र क्षण माझ्या परिवारातील सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन येवो, हीच सदिच्छा,
जय श्रीकृष्ण!"
***
Sonal T/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1955367)
अभ्यागत कक्ष : 163
Read this releasein:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam