पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

श्री नारायण गुरू यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 31 AUG 2023 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्ट 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण गुरू यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे;

''प्रबोधनाचे आणि समाजसुधारणेचे दीपस्तंभ श्री नारायण गुरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. ते दीनदुबळ्यांच्या हिताचे कैवारी होते आणि आपल्या ज्ञानाने त्यांनी सामाजिक परिदृश्य बदलले. सामाजिक न्याय आणि एकात्मतेसाठी त्यांची अतूट बांधिलकी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. शिवगिरी मठाच्या माझ्या मागील भेटीतील छायाचित्रे सामायिक करत आहे."

 

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953887) Visitor Counter : 149