पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जिज्ञासा विजेत्यांचे अभिनंदन केले -17 भाषांमध्ये 10 लाखांहून अधिक वेळा खेळली गेली जगातील सर्वात मोठ्या प्रश्नमंजुषापैकी एक
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2023 10:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिज्ञासाच्या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे - भारताची प्राचीन सभ्यता मूल्ये, तिच्या संस्कृतीची उत्क्रांती, समृद्ध भूतकाळ आणि नैतिकतेचा गौरवशाली समागम याविषयी 17 भाषांमध्ये 10 लाखांहून अधिक वेळा खेळल्या गेलेल्या जगातील सर्वात मोठ्या प्रश्नमंजुषापैकी एक आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट शेअर करून पंतप्रधानांनी ट्विट केले:
“जिज्ञासाच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन. तरुणांमध्ये आपल्या इतिहास आणि संस्कृतीबद्दलचे ज्ञान वाढवण्याच्या उद्देशाने हा एक व्यापक प्रयत्न होता. या प्रश्नमंजुषाला असा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला.”
***
SonalT/ShaileshM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948447)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Tamil
,
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada