कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध नागरी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात, 2018, ते 2023 (30.06.2023 पर्यंत) या काळात सीबीआय अर्थात केंद्रीय अण्वेषण संस्थेने दाखल केली 135 प्रकरणे (नियमित प्रकरणे/प्राथमिक चौकशी)

Posted On: 03 AUG 2023 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023

 

सीबीआय अर्थात केंद्रीय अण्वेषण संस्थेने, विविध नागरी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांविरोत, मागच्या पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2018, 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 (30.06.2023 पर्यंत) या वर्षांमध्ये 135 प्रकरणे (नियमित प्रकरणे/प्राथमिक चौकशी) दाखल केली आहेत अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, नागरी तक्रार निवार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. या 135 प्रकरणांपैकी 57 प्रकरणांमध्ये संबंधित न्यायालयांमध्ये आरोपपत्र दाखल केले असून खटल्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

या 135 प्रकरणांचा राज्यनिहाय तपशील खाली परिशिष्ट-1 मध्ये दिला आहे.

मागच्या पाच वर्षांत (2018 ते 2022) दाखल केलेल्या या 135 प्रकरणांच्या बाबतीत केंद्रीय दक्षता आयोगाने पहिल्या टप्प्यात 12,756 तर दुसऱ्या टप्प्यात 887 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली असल्याची माहितीही सिंह यांनी सभागृहाला दिली. यांपैकी 719 अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवायला मान्यता दिली जावी अशी शिफारसही केंद्रीय दक्षता आयोगाने केल्याचे त्यांनी सांगितले.

परिशिष्ट - 1

गेल्या पाच वर्षांत [2018 ते 2022 आणि 2023 (30.06.2023 पर्यंत पर्यंत)] सीबीआयने नागरी सेवेतील अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या खटल्यांची राज्यनिहाय आकडेवारी

अ. क्र.

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे नाव

 

दाखल खटल्यांची संख्या

 

  1.  

Andhra Pradesh

1

  1.  

Arunachal Pradesh

1

  1.  

Assam

4

  1.  

Bihar

5

  1.  

Goa

2

  1.  

Gujarat

7

  1.  

Haryana

9

  1.  

Jammu &Kashmir

10

  1.  

Jharkhand

6

  1.  

Karnataka

5

  1.  

Kerala

1

  1.  

Maharashtra

24

  1.  

Manipur

2

  1.  

Meghalaya

1

  1.  

Odisha

2

  1.  

Punjab

6

  1.  

Rajasthan

6

  1.  

Tamil Nadu

5

  1.  

Telangana

6

  1.  

Uttar Pradesh

11

  1.  

West Bengal

1

22.

Chandigarh

5

23.

Delhi

15

 

TOTAL

135

 

 

 

S.Tupe/T.Pawar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945366) Visitor Counter : 139