पंतप्रधान कार्यालय

सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 02 AUG 2023 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की:

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1945117) Visitor Counter : 107