पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ओदिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातातील पीडितांना पीएमएनआरएफ मधून मदत जाहीर केली
Posted On:
02 JUN 2023 11:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 02 जून 2023
ओदिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातातील पिडीतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे;
“ओदिशा येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. या अपघातात जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल : पंतप्रधान”
***
Sonal T/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1944923)
Read this release in:
English
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam