पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि  मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष व  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांची भेट

Posted On: 28 JUL 2023 6:07PM by PIB Mumbai

 

गुजरातमधील गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष व  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांची भेट झाली. त्यांनी भारतात सेमीकंडक्टर निर्मिती परिसंस्थेला चालना देण्याबाबत मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या योजनांवर चर्चा केली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"@MicronTech चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा यांनी गांधीनगरमध्ये पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. त्यांनी भारतात सेमीकंडक्टर निर्मिती परिसंस्थेला चालना देण्याबाबत मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या योजनांवर चर्चा केली.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1943798) Visitor Counter : 110