पंतप्रधान कार्यालय
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे पंतप्रधानांचे आगमन
Posted On:
15 JUL 2023 12:57PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जुलै 2023 रोजी सकाळी अबुधाबी येथे पोहचले आहेत.
अबुधाबीचे राजपूत्र सन्माननीय शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी पंतप्रधानांचे विमानतळावर दिमाखात स्वागत केले. याप्रसंगी पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करुन त्यांना मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली.
***
S.Pophale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939768)
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam