पंतप्रधान कार्यालय
थिरू के. कामराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
Posted On:
15 JUL 2023 12:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"थिरू के. कामराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. भारताच्या विकासासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे एक निष्ठावान आणि सामाजिक सबलीकरणावर त्यांचा असलेला भर, आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक शक्ती म्हणून सतत प्रेरणा देत राहील. दारिद्र्य निर्मूलन आणि लोककल्याणाच्या त्यांच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो".
***
Shilpa P/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939735)
Visitor Counter : 134
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam