पंतप्रधान कार्यालय

पॅरिसमधील मुख्य कार्यकारी अधिकारी गटासमोर पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 15 JUL 2023 7:03AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमधील क्वाई डी'ओर्से येथे प्रमुख भारतीय तसेच फ्रेंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाला संयुक्तपणे संबोधित केले.

या गटामध्ये विमान वाहतूक, उत्पादन, संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा यासह विविध क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता.

द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तसेच भारत व फ्रान्समधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योग नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, फार्मा, आयटी, डिजिटल पेमेंट, सोबतच पायाभूत सुविधांमध्ये भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला.

पंतप्रधानांनी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा फायदा करून घेण्यासाठी आणि भारताच्या  विकास कार्याचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित केले.

या मंचाच्या बैठकीत खालील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला:

क्रमांक

नाव

पदनाम

संघटना

फ्रेंच राष्ट्राकडून उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी

1

ऑगस्टिन डी रोमानेट

मुख्य कार्यकारी अधिकारी

एडीपी

2

गिलॉम फौरी

मुख्य कार्यकारी अधिकारी

एअरबस

3

फ्रँकोइस जॅकॉ

मुख्य कार्यकारी अधिकारी

एअर लिक्विड

4

हेन्री पौपार्ट लाफार्ज

मुख्य कार्यकारी अधिकारी

अल्स्टॉम

5

पॉल हरमेलिन

अध्यक्ष

कॅपजेमिनी

6

ल्यूक रेमॉन्ट

मुख्य कार्यकारी अधिकारी

इडीएफ

7

लॉरेंट जर्मेन

मुख्य कार्यकारी अधिकारी

इजिस

8

पियरे-एरिक पॉमलेट

मुख्य कार्यकारी अधिकारी

नेव्हल ग्रुप

9

पीटर हर्वेक

मुख्य कार्यकारी अधिकारी

श्नाइडर इलेक्ट्रिक

10

गाय सिडोस

मुख्य कार्यकारी अधिकारी

विकॅट

11

फ्रँक डेमेल

महासंचालक एडजॉईंट 

इंजी

12

फिलिप एरेरा

संचालक 

आंतरराष्ट्रीय आणि संबंध संस्था

सफरन

13

एन श्रीधर

सीएफओ (मुख्य वित्त अधिकारी) 

सेंट-गोबैन

14

पॅट्रिस केन

मुख्य कार्यकारी अधिकारी

थॅलेस

15

नमिता शहा

महासंचालक वनटेक

टोटल एनर्जी

16

निकोलस ब्रुसन

मुख्य कार्यकारी अधिकारी

ब्लाब्लाकार

भारतीय उद्योगांचे सहभागी अधिकारी

1

हरी एस भरतिया

सह-अध्यक्ष

जुबिलंट लाइफ सायन्सेस लिमिटेड

2

चंद्रजित बॅनर्जी (सचिवालय,फोरम)

महासंचालक

भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय)

3

सरोजकुमार पोद्दार

अध्यक्ष

अडवेन्टेज ग्रुप

4

तरुण मेहता

मुख्य कार्यकारी अधिकारी

एथर एनर्जी

5

अमित बी कल्याणी

सह व्यवस्थापकीय संचालक

भारत फोर्ज

6

तेज प्रीत चोप्रा

अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी

भारत लाइट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड

7

अमन गुप्ता

सह संस्थापक

बोट

8

मिलिंद कांबळे

संस्थापक अध्यक्ष

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री (DICCI)

9

सी.बी. अनंतकृष्णन

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल

10

विशाद मफतलाल

अध्यक्ष

पी मफतलाल ग्रुप

11

पवनकुमार चंदना

सह संस्थापक

स्कायरूट

एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड

12

सुकरण सिंग

मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक

टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स

13

उमेश चौधरी

उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

टिटागड वॅगन्स

14

सुदर्शन वेणू

व्यवस्थापकीय संचालक

टीव्हीएस मोटर कंपनी

15

विक्रम श्रॉफ

संचालक

यूपीए लि

16

संदिप सोमणी

अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक

सोमानी इंप्रेसा ग्रुप

17

संगिता रेड्डी

सह व्यवस्थापकीय संचालक

अपोलो हॉस्पिटल्स

18

श्रीनाथ रविचंद्रन

सह संस्थापक , मुख्य कार्यकारी अधिकारी

अग्निकुल

19

लक्ष्मी मित्तल

कार्याध्यक्ष

आर्सेलर मित्तल

20

विपुल पारेख

सह संस्थापक

बिगबास्केट

21

सिद्धार्थ जैन

व्यवस्थापकीय संचालक

आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स

22

राहुल भाटिया

समूह व्यवस्थापकीय संचालक

इंटरग्लोब एंटरप्रायझेस

23

भुवनचंद्र पाठक

अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल)

24

पीटर एल्बर्स

मुख्य कार्यकारी अधिकारी

इंडिगो

****

Shilpa P/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939706) Visitor Counter : 128