पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॅरिस येथे भारतीय समुदायाशी संवाद
Posted On:
13 JUL 2023 11:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे ला सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितले.
फ्रान्समधील मार्सेली येथे नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
भारत-फ्रान्स भागीदारीचा मजबूत पाया असलेल्या फ्रान्समधील भारतीय समुदायाच्या योगदानावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
***
Jaydevi/Bhakti /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939374)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam