पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली फ्रान्सच्या पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2023 10:54PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलै 2023 रोजी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची भेट घेतली.
आर्थिक आणि व्यापार, ऊर्जा, पर्यावरण, शिक्षण, वाहने, रेल्वे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, संग्रहालयशास्त्र आणि दोन्ही देशातील जनतेचा परस्परांशी संवाद यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारत आणि फ्रान्स यांच्यातील बहुआयामी सहकार्य अधिक बळकट करण्याचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार करण्यात आला.
***
Jaydevi PS/Shailesh P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1939373)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam