कायदा आणि न्याय मंत्रालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 13 JUL 2023 10:36AM by PIB Mumbai

माननीय राष्ट्रपती यांनी (i) तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उज्वल भुयान आणि केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरसा वेंकटनारायण भाटी यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 च्या खंड (2) द्वारे प्रदान अधिकारांचा वापर करून, दिनांक 12.07.2023 च्या अधिसूचनेद्वारे, ही नियुक्ती करण्यात आली. या न्यायमूर्तींद्वारे त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ही नियुक्ती लागू होईल.

***

S.Thakur/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939121) Visitor Counter : 111