केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने मे 2023 मध्ये अंतिम केलेले भर्ती निकाल
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2023 11:49AM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाने मे, 2023 महिन्यात खालील भर्ती निकाल अंतिम केले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे पोस्टाद्वारे कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचाही विचार करण्यात आला, मात्र त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/ पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही
यादीसाठी येथे क्लिक करा
****
Jaydevi PS/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1938854)
आगंतुक पटल : 248