पंतप्रधान कार्यालय
आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती 1.60 लाखांपेक्षा जास्त आरोग्य आणि निरामयता केंद्रांपर्यंत पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
10 JUL 2023 11:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती 1.60 लाखांपेक्षा अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्रांपर्यंत पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलेले ट्विट सामाईक करत पंतप्रधानांनी त्यावर ट्विट केले आहे :
"गरिबांना उच्च दर्जाची आणि परवडण्याजोगी आरोग्यव्यवस्था प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांना गती मिळत आहे.”
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938557)
Read this release in:
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam