पंतप्रधान कार्यालय
भारताच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी परिस्थितीचा घेतला आढावा
वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी केली चर्चा
Posted On:
10 JUL 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
देशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
"भारताच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम बाधित लोकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहेत."
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938433)
अभ्यागत कक्ष : 210
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam