उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती 4 जुलै रोजी आसामला भेट देणार


आयआयटी गुवाहाटीच्या 25 व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

Posted On: 02 JUL 2023 2:34PM by PIB Mumbai

 

भारताचे उपराष्ट्रपती  जगदीप धनखड 04 जुलै 2023 रोजी आसामला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गुवाहाटीच्या 25 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

गुवाहाटी येथे आगमन झाल्यावर उपराष्ट्रपती कामाख्या मंदिरात जाऊन पूजा करतील आणि देवीचे दर्शन घेतील.

आपल्या या दिवसभराच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती आयआयटी गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936901) Visitor Counter : 162