केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय वन सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर

Posted On: 01 JUL 2023 1:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल तसेच जून 2023 मध्ये झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतीच्या आधारे भारतीय वन सेवेच्या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून प्राधान्य क्रमानुसार ही यादी खाली दिली आहे.

2. विविध श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी एकूण 147 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे, त्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

 

General

EWS

OBC

SC

ST

TOTAL

39

 (including 01 PwBD-2, & 01 PwBD-3)

21

54

(including 01 PwBD-1 & 01 PwBD-2)

22

11

147#

(including 01 PwBD-1, 02 PwBD-2 &
01 PwBD-3)

# 02 PwBD-1 आणि 01 PwBD-3 उमेदवारांच्या अनुपलब्धतेमुळे, 03 सामान्य जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

3. सध्याच्या नियमांनुसार आणि उपलब्ध रिक्त पदांची संख्या आणि इतर निकषांच्या पूर्ततेच्या आधीन राहून सरकारकडून नियुक्त्या केल्या जातील. शासनाने अधिसूचित केलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-

 

General

EWS

OBC

SC

ST

TOTAL

62

15

40

22

11

150$

$ 07 PwBD रिक्त पदांसह (03 PwBD-1, 02 PwBD-2 आणि 02 PwBD-3)

4. खालील परिक्षा क्रमांकासह 12 शिफारस केलेल्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे:

 

0333473

0815606

0862480

6600343

0420197

0824580

0914402

6615044

0707204

0852239

6420211

6624211

 

5. 02 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज (रोल क्र. 6311307 आणि 7816484) रोखण्यात आले आहेत.

6. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉल इमारतीजवळ एक 'सुविधा काउंटर' आहे. तेथून हे सर्व उमेदवार त्यांच्या परीक्षा/ भरतीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती/ स्पष्टीकरण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत वैयक्तिकरित्या किंवा

किंवा दूरध्वनी क्र. 011-23385271, 011-23098543 आणि 011-23381125. यावरून प्राप्त करू शकतात. परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, www.upsc.gov.in या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. उमेदवारांचे गुण आयोगाच्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध करून दिले जातील.

संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

***

M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1936651) Visitor Counter : 182