पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
26 JUN 2023 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
भाजपाचे कट्टर समर्थक खासदार हरद्वार दुबे जी यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. उत्तर प्रदेशाच्या विकासाच्या वाटचालीत आपल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील. दुःखाच्या या घडीला परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या समर्थकांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. ओम शांती!
* * *
S.Tupe/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935380)
अभ्यागत कक्ष : 192
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada