पंतप्रधान कार्यालय
बोइंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड एल. कॅल्हॉन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2023 7:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे बोइंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड एल. कॅल्हॉन यांची भेट घेतली.
पंतप्रधान आणि कॅल्हौन यांनी विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि विमानांचे ओव्हरहॉल (MRO) या क्षेत्रासह भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात बोइंगची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी बोईंगला भारतातील अंतराळ उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले.
***
M.Iyengar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1934985)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada