उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेनिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
20 JUN 2023 1:52PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेच्या मंगल प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपराष्ट्रपतींनी ट्वीट केले आहे:
“भगवान जगन्नाथांच्या #RathYatra निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. जगन्नाथांचा दिव्य रथ ऐक्याचे बंध मजबूत करून, आपल्याला अतुलनीय आनंद देवो आणि शांतता, समृद्धी आणि सौहार्दाचे आशीर्वाद देवो.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933632)
Visitor Counter : 139