उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 20 JUN 2023 1:30PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उपराष्ट्रपती आपल्या ट्वीटर संदेशात म्हणाले;

माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..त्यांना उत्तम  आरोग्य आणि धैर्य लाभो . आपल्या देशाला यापुढेही त्यांचे  मार्गदर्शन मिळत राहो.

***

S.Kane/S.Mohite/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933604) Visitor Counter : 120