पंतप्रधान कार्यालय
वेगवान प्रगती करत प्रत्येक क्षेत्राने विकसित भारतासाठी मजबूत पाया निर्माण केला आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2023 11:30AM by PIB Mumbai
पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारतात झालेला अतुलनीय दृश्यबदल ज्यामुळे घडून आला त्या विविध विकास कामांची माहिती तसेच त्यासंबंधीचे लेख, रेखाचित्रे, चित्रफिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
"#9YearsOfGatiAndPragati म्हणजेच गती आणि प्रगतीची नऊ वर्षे यात आपण भारतातील वाढ आणि विकास यांचे मुळापासून पोषण केले. प्रत्येक क्षेत्राने वेगवान प्रगती करत विकसित भारतासाठी मजबूत पाया निर्माण केला आहे. " असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
***
Sonal T/Vijaya/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1932543)
आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam