पंतप्रधान कार्यालय
किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
09 JUN 2023 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
शेतकऱ्यांचा आनंद सरकारला नव्या जोमाने काम करण्यास प्रेरित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असल्याबद्दल डीडी न्यूजने केलेल्या ट्विटवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
''शेतकरी बंधू-भगिनींचा हा आनंद, आम्हाला त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा देतो.''
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1931178)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam