पंतप्रधान कार्यालय
उपेक्षित घटकांना समान संधी : विकासित भारताकडे वाटचाल
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
अंत्योदयाच्या तत्त्वाने मार्गदर्शित, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच गरिबांच्या सेवेसाठी आणि समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना सशक्त करण्यासाठी झटत राहिले आहेत. पंतप्रधान मोदी यांची सामाजिक एकात्मता आणि विकासाचा प्रगतीशील दृष्टीकोन ही गेल्या नऊ वर्षांत सरकारने सुरू केलेली ऐतिहासिक धोरणे आणि कार्यक्रमांमागील प्रेरक शक्ती आहे.
पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर लेखाचा दुवा ट्विट केला आहे.
उपेक्षित घटकांना समान संधी देऊन सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक राष्ट्राची निर्मिती करणे."
S.Patil/S.Chvan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929209)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam