कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरती केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी केली जाहीर

Posted On: 31 MAY 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) एप्रिल 2023 मध्ये  खालील प्रमाणे भरतीसाठीचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्यांची शिफारस आयोगाने केलेली आहे त्या उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य तो विचार करण्यात आला परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/ त्यांची पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल आयोगाने खेद व्यक्त केला आहे.

सूचीसाठी इथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928664) Visitor Counter : 125