पंतप्रधान कार्यालय
ताश्कंद येथे आयोजित पुरुषांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले मुष्टियोद्ध्यांचे अभिनंदन
Posted On:
11 MAY 2023 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2023
ताश्कंद येथे आयोजित पुरुषांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपक भोरिया, हुसामुद्दीन आणि निशांत देव यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिसादात्मक रिट्विट करताना पंतप्रधान म्हणाले;
दीपक भोरिया, हुसामुद्दीन आणि निशांत देव यांचे अभिनंदन. त्यांची कामगिरी खूप प्रेरणादायी आहे.”
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1923489)
अभ्यागत कक्ष : 204
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam