पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय एससी-एसटी (SC-ST) हब योजनेच्या यशाचे पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2023 2:45PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी राष्ट्रीय एससी-एसटी (SC-ST) हब योजनेचे कौतुक केले आहे, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले की, एमएसएमई क्षेत्राला बळकट करणे म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला बळकट करणे होय.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
खूप खूप शुभेच्छा! एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्याचा अर्थ आहे समाजातल्या प्रत्येक वर्गाचे सक्षमीकरण. एससी- एसटी हब योजनेला मिळालेले हे यश खरोखरच उत्साहवर्धक आहे.
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 1 मे 2023
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1921152)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam