पंतप्रधान कार्यालय
कोची इथल्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
26 APR 2023 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची इथल्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोची प्रशंसा केली आहे.
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने केलेले ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
“या दिमाखदार कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन! कनेक्टिव्हिटीच्या दिशेने टाकलेले हे एक स्तुत्य पाऊल आहे, ज्यामुळे हरित विकासालाही मोठी चालना मिळेल.”
* * *
G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919809)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam