पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदि शंकराचार्य यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
Posted On:
25 APR 2023 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदि शंकराचार्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी ट्वीट केले:
“अद्वैत वेदांताचे संस्थापक आणि भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे प्रणेते जगद्गुरू आदि शंकराचार्य यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या आध्यात्मिक संदेशांमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारताचा आत्मा अंतर्भूत आहे, जो युगानुयुगे देशवासियांची प्रेरक शक्ती बनून राहील.”
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919538)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam