आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
19 APR 2023 10:49AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आत्तापर्यंत 220.66 कोटी (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 487 मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 63,562 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.14 टक्के आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.67 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 8,175 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,42,50,649 एवढी झाली.
गेल्या 24 तासात 10,542 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.39 टक्के)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.14 टक्के)
आतापर्यंत एकूण 92.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,40,014 चाचण्या करण्यात आल्या.
***
Samarjit T/SB/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917821)
Visitor Counter : 223