पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
18 APR 2023 9:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गिरीराज सिंह यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले;
“देशातील गावांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुमचा सेवाभाव आणि समर्पण देशवासियांना प्रेरित करणारे आहे.”
— नरेंद्र मोदी (@narendramodi) April 18, 2023
****
Sonal T/Shailesh P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917518)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam