पंतप्रधान कार्यालय
देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
17 APR 2023 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.त्यांनी आपल्या देशाप्रती फार मोठे योगदान दिले आणि राजकीय वर्तुळात त्यांना मोठ्या प्रमाणावर मान होता. त्यांनी समर्पण भावाने समाजाची सेवा केली आणि दारिद्रय निर्मूलनासाठी प्रयत्न केले.”
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1917468)
अभ्यागत कक्ष : 199
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam