पंतप्रधान कार्यालय
जपानमधील वाकायामा येथे सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
Posted On:
15 APR 2023 2:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील वाकायामा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध केला आहे , या कार्यक्रमाला जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा उपस्थित होते.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"जपानमधील वाकायामा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेबद्दल समजले जिथे माझे मित्र पंतप्रधान @Kishida230 उपस्थित होते. ते सुखरूप आहेत हे ऐकून बरे वाटले . त्यांच्या निरामय आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना. सर्व प्रकारच्या हिंसेचा भारत निषेध करतो."
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916913)
Visitor Counter : 183
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada