पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केली त्यांच्या नुकत्याच झालेल्या विमानतळाशी संबंधित कार्यक्रमांची छायाचित्रे
प्रविष्टि तिथि:
12 APR 2023 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या विमानतळाशी संबंधित कार्यक्रमाची छायाचित्रे सामायिक केली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा विकासात आर्थिक वर्ष 2023 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक भांडवली खर्चाची माहिती देणाऱ्या ट्विटला पंतप्रधान प्रतिसाद देत होते.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांना दिल्या जात असलेल्या महत्त्वाच्या अनेक प्रकटीरणापैकी एक. गेल्या काही महिन्यांत मी गोवा, बेंगळुरू, चेन्नई, इटानगर आणि शिवमोग्गा येथे विमानतळाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ही आहेत त्याची काही छायाचित्रे.”
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916007)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam