पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 10 APR 2023 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2023

 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे;

“महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी पीएम @narendramodi यांची भेट घेतली.”

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1915452) Visitor Counter : 169