पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जनऔषधी योजनेअंतर्गत गरिबांना महाग औषधे स्वस्त दरात मिळत असल्याचे पाहून खूप समाधान वाटते- पंतप्रधान

Posted On: 08 APR 2023 10:39AM by PIB Mumbai

 

जनऔषधी योजनेअंतर्गत अंतर्गत गरिबांना महाग औषधे स्वस्त दरात मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रधानमंत्री जनऔषधी योजना गरीबांना रास्त दरात औषधे मिळवून देण्यासाठी कशी मदत करत आहे याविषयी केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केलेल्या भावनिक ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले की, भावनेने परिपूर्ण अशी कितीतरी उदाहरणे आहेत, ज्यांच्यापासून प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेच्या यशाविषयी माहिती मिळते. हे पाहून खूप आनंद झाला की, आज देशभरात गरिबातले गरीब लोक सुद्धा महाग औषधे खूपच सहजतेने खरेदी करू शकत आहेत.

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914777) Visitor Counter : 211