पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्कल दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 APR 2023 9:16AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्कल दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिलाया आहेत. 


आपल्या ट्विट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले : 


"उत्कल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये ओडिशा, ओडिया लोक आणि संस्कृतीच्या महत्वपूर्ण भूमिकेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे.  ओडिशातील लोकांना पुढील काळात चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभो."

*****

MI/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912824) Visitor Counter : 136